पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
ऊन वारा पाऊस न बाळगता बारा महिने रस्त्यावर उतरून काम करणारे सफाई कर्मचारी यांच्यासाठी दिवाळी निमित्त पुणे
महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना भवानी पेठ येथील पेस्टन जी दवाखाना आरोग्य कोठी येथे दिवाळी फराळाच्या आयोजन करण्यात आले होते,
यावेळी पुणे महापालिकेतील प्रमुख आरोग्य निरीक्षक बाबा इनामदार, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील तवर, आरोग्य निरीक्षक निखिल शेंडगे, आरोग्य निरीक्षक सचिन लडकत, आरोग्य निरीक्षक अर्चना कानडे, पूजा मोटघरे, तुळशीराम साबळे, संतोष गायकवाड, भवानी पेठ पेस्टन जी आरोग्य कोटीचे मुकादम दीपक चव्हाण, गणेश वैरागर, पेंटया धनगर, विशाल पवार, गोपाळ गोरखे, प्रिया ठाकूर, हरेश थोरात, रोहित गायकवाड, सिद्धांत अडसूळ, आदि कामगार वर्ग उपस्थित होते.
