एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंगोलीचे माजी खासदार “शिवाजी माने” यांनी “महाराष्ट्र स्वराज्य पक्षा “मध्ये “श्री छत्रपती संभाजीराजे” यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला. 

खासदार शिवाजी माने | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी गणेश दळवी.

हिंगोलीचे माजी खासदार “शिवाजी माने” यांनी “महाराष्ट्र स्वराज्य पक्षा “मध्ये “श्री छत्रपती संभाजीराजे” यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला.

हिंगोली व कळमनुरी मतदारसंघाचे जे मुलभूत प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या ५ वर्षामध्ये हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी प्रश्न सोडवले नाहीत, म्हणून “शिवसेना पक्ष” सोडून “महाराष्ट्र स्वराज्य पक्षा “मध्ये प्रवेश करत असल्याचे शिवाजी माने यांनी म्हटले.

हिंगोली व कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी माने इच्छुक असून, छत्रपती संभाजीराजे जो निर्णय घेतील, त्या मतदारसंघामधून लढण्यास तयार असल्याचे शिवाजी माने यांनी म्हटले.

“महाराष्ट्र_स्वराज्य पक्ष”! हिंगोली ठाणे जिल्हा प्रतिनिधी गणेश दळवी. अपडेट राहा आपला हक्काचं न्युज. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज !

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link