हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गणेश दळवी.
“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” आणि “धर्मवीर गुरूवर्य आनंद दिघे साहेबांच्या” (“शक्तीस्थळाला”) वंदन करत, त्यांच्या आशीर्वादाने आणि विचारांच्या प्रेरणेने विधानसभेच्या लढाईला आरंभ करतोय.
या महान नेत्यांनी दिलेला त्यागाचा वारसा आणि जनसेवेचा मंत्र घेऊन, जनतेच्या भल्यासाठी कार्य करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने जनतेची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची मला खात्री आहे. ठाणे जिल्हा प्रतिनिधी : गणेश दळवी पाहत रहा आपला हक्काचं न्यूज अजिंक्य महाराष्ट्र न्यूज” !
