पुणे प्रतिनिधी संजय धर्म
पुणे कसबा पेठ मंडळाचे यंदा १३१ वर्ष असून या वास्तुस ऐतिहासिक इतिहास आहे
मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र झांबरे पाटील व उपाध्यक्ष श्री प्रवीण तरवडे आहे स्थानिक पातळीवर महिला व पुरुष कार्यकर्ते आहेत.माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री संजय हरिभाऊ धर्मे हे येथील रहिवासी असून सामाजिक बांधिलकीतून समाज कार्य करतात. तर आज
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सरचिटणीस पुणे शहर सौ उज्वलाताई जितेंद्र गौड
यांचे हस्ते आजची आरती केली
व या वेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले.
