
मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त
मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त संपादकीय नियोजन विभाग विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. विकसित महाराष्ट्र-2047 च्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट






























